Photo : तापसीची ‘रश्मी रॉकेट’साठी खास तयारी, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे. (Taapsee's special preparation for 'Rashmi Rocket')

| Updated on: Dec 16, 2020 | 6:32 PM
1 / 5
कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत आहे.

2 / 5
 ' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती 'रश्मी रॉकेट' या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

3 / 5
आता ती सातत्यानं या चित्रपटासाठीची तयारी करतानाचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 5
ती दररोज व्यायामसुद्धा करत आहे. सोशल मीडियावर तिनं तिच्या जीममधील काही फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
तापसीची ही मेहनत बघून आता चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.