PHOTO : पतौडी पॅलेसमध्ये तैमूरला स्पॅनिशचे धडे, शिक्षिकेकडून क्यूट फोटो शेअर

| Updated on: Oct 06, 2020 | 7:32 PM

तैमूरची स्पॅनिश शिक्षिका एशलीन एस जॉली ही गुरुग्राम येथील पतौडी पॅलेसमध्ये पोहोचली आणि तिने तिथले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

1 / 8
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान काही दिवसांपूर्वी तैमूरसोबत मुंबई विमानतळावर दिसले होते. सैफ आपल्या कुटुंबासोबत पतौडीसाठी रवाना झाले होते.

2 / 8
यादरम्यान, 5 महिन्यांच्या गरोदर करिनाने इन्स्टाग्रामवर तैमूरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तैमूर अली खान स्पॅनिश शिक्षिकेसोबत दिसत आहे. तैमूर आता स्पॅनिश शिकतोय.

3 / 8
जोपर्यंत तो मुंबईत होता तोपर्यंत तो ऑनलाईन क्लासमध्ये स्पॅनिश शिकत होता. पण आता पतौडी पॅलेसमध्ये त्याची शिक्षिका स्वत: त्याला शिकवायला येत आहे.

4 / 8
तैमूरची स्पॅनिश शिक्षिका एशलीन एस जॉली ही गुरुग्राम येथील पतौडी पॅलेसमध्ये पोहोचली आणि तिने तिथले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंमध्ये जॉली करिना कपूर खान आणि तैमूरसोबत दिसत आहे.

5 / 8
आणखी एका फोटोमध्ये तैमूर तो त्याच्या शिक्षिकेला फूल देताना दिसतो आहे.

6 / 8
पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो

पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो

7 / 8
पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो

पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो

8 / 8
पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो

पाहा तैमूरचे आणखी काही खास फोटो