Photos | Birthday Bash : तारा सुतारिया मालदीवमध्ये बॉयफ्रेंड आदरसोबत, बिकिनीतील हॉट फोटो शेअर

| Updated on: Nov 20, 2020 | 12:36 AM

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा आज (20 नोव्हेंबर) 25 वा जन्मदिन आहे. त्यामुळे तारा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेंड आदर जैनसोबत मालदीव गेली आहे.

Photos | Birthday Bash : तारा सुतारिया मालदीवमध्ये बॉयफ्रेंड आदरसोबत, बिकिनीतील हॉट फोटो शेअर
Follow us on