तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे रोमँटिक तुफान व्हायरल, चाहत्यांनी…

तेजस्वी प्रकाश ही नागिन 6 मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अशातच सोशल मीडियावर तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे रोमँटिक तुफान व्हायरल, चाहत्यांनी...
| Updated on: Jan 06, 2024 | 10:23 PM