Photo : सूर्यास्त आणि ती, तेजस्विनी पंडीतचं मनमोहक सौंदर्य

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे.(Tejaswini Pandit's amazing look, Pictures on social media )

VN | Updated on: Dec 13, 2020 | 11:15 AM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या दूबईमध्ये आपला वेळ घालवत आहे.

2 / 5

दूबईमध्ये घमाल करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत आहे.

3 / 5

आता तिनं मस्त सूर्यास्त होताना फोटो टिपला आहे. या फोटोमध्ये तेजस्विनीचं सौंदर्य अधिकच फुलून आलेलं दिसत आहे.

4 / 5

'Her Heart was made of Liquid Sunsets !!!' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

मराठमोळी तेजस्विनी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us