Mumbai Power cut | लोकल ठप्प झाली अन् प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलीस धावले

| Updated on: Oct 12, 2020 | 4:06 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाण्यातील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता. | Power cut Trains Locals Electricity Mumbai

1 / 6
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाण्यातील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता.

2 / 6
अचनाक बत्ती गुल झाल्यामुळे जवळजवळ अख्खी मुंबई ठप्प झाली होती. विजेअभावी हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही जागच्या जागी ठप्प झाली होती.

3 / 6
त्यामुळे कर्जत-कसाऱ्याहून मुंबईकडे येणारे आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारे प्रवासी लोकलमध्येच अडकले होते.

4 / 6
सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना लोकलमधून बाहेर काढण्यासाठी अखेर मुंबई रेल्वे पोलिसांना धाव घ्यावी लागली.

5 / 6
 रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांना तात्काळ लोकलमधून खाली उतरवण्यास सुरुवात केली.

6 / 6
एकूण 350 प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी लोकलमधून बाहेर काढलं.