Ayodhya Ram Mandir | असे असेल अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर!

| Updated on: Oct 11, 2020 | 11:52 AM

1 / 6
अयोध्यात राम मंदिराच्या कामाला वेग आला आहे. आता या मंदिरासाठी लागणारे नक्षीदार शिल्प आणण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. रामजन्मभूमी तिर्थक्षेत्राच्या नव्या रुपरेषेनुसार हे मंदिर तीन मजली असणार आहे.

2 / 6
जुन्या रुपरेषेनुसार मंदिराची उंची 268 फूट 5 इंच होती मात्र आता ती वाढवून 280 ते 300 फूट असणार आहे.

3 / 6
आता मंदिर निर्माणासाठी लागणारे शिल्प मंदिरपरिसरात नेण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी एक विशेष पूजा करण्यात आली होती.

4 / 6
 या शिल्पांना मंदिरपरिसरात नेण्याचं काम 'एल अँड टी' या कंपनीच्या मशीनद्वारे करण्यात येत आहे.

5 / 6
राम मंदिराच्या पायाभरणीसाठी लागणारे 12 टेस्ट पीलर्स तयार झालेले आहेत. या 12 पीलर्सच्या चाचण्या ऑक्टोबर महिन्यादरम्यान पूर्ण होणार आहे.

6 / 6
मंदिराच्या पायाभरणीसाठी जवळजवळ 100 फूट जमिनीत 1,200 खांब उभारल्या जाणार आहेत.