Photo : द सुपर हिरोज् आर बॅक…. ‘हे’ चित्रपट येणार भेटीला

| Updated on: Nov 04, 2020 | 11:50 AM

आता बॉलिवूड जबरदस्त कमबॅक करणार आहे. नवे सुपरहिरो भेटीला येणार आहेत. (The super heros are back.. these movies will be coming soon)

1 / 5
क्रिश 4: बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं. कोरोनामुळे चित्रीकरण बंद होते आणि सिनेमागृहसुद्धा. मात्र आता बॉलिवूड जबरदस्त कमबॅक करणार आहे. नवे सुपरहिरो भेटीला येणार आहेत. त्यातील एक म्हणजे 'क्रिश 4'. ऋतिक रोशन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

2 / 5
ब्रम्हास्र - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुक्ता होती. मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाला रिलीज होण्यासाठी विलंब झाला. या चित्रपटात रणबीर सुपर पावर्ससोबत झळकणार आहे.

3 / 5
मिस्टर इंडिया : 90 व्या दशकातील सुपरहिरोला विसरुन कसं चालणार? या सुपरहिरोचं पुनरागमन होत आहे.

4 / 5
कतरिना कैफ सुपरहिरोच्या वेशात: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच सुपरहिरोच्या वेशात झळकणार आहे. या चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात हिरो नसणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

5 / 5
आदिपुरुष : 'आदिपुरुष' या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. महाभारतातील दृष्य प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत. अभिनेता प्रभास या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान या चित्रपटात रावणाची व्यक्तीरेखा साकारणार आहे.