नेट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार अखेर जाहिर, मोठी घोषणा…

| Updated on: Jan 15, 2024 | 12:47 PM

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी ही नेट परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नेट परीक्षेचा निकाल हा लांबणीवर पडलाय. आता या निकालाबद्दलचे एक अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आल्याचे बघायला मिळतंय. शेवटी आता या निकालाची तारीख ही जाहिर करण्यात आलीये.

1 / 5
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे  घेण्यात आलेल्या नेट परिक्षेचा निकाल लांबणीवर गेलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होते.

2 / 5
आता नेटच्या परीक्षेचा निकाल 17 जानेवारी 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे. एनटीएतर्फे देशभरातील 292 शहरांमध्ये 6 ते 19 डिसेंबर या कालावधीत नेट परीक्षा घेण्यात आली होती.

3 / 5
या परीक्षाला तब्बल 9 लाख 45 हजार 918 विद्यार्थी बसले होते. अगोदर या परीक्षेचा निकाल हा 10 जानेवारी 2024 ला जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

4 / 5
आता हा निकाल 17 जानेवारी 2024 रोजी जाहिर होणार आहे. मिचौंग वादळामुळे चेन्नई, आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती.

5 / 5
यामुळेच पूर्वीच्या नियोजनानुसार 10 जानेवारी ऐवजी 17 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत.