PHOTO | बॉलिवूड अभिनेत्रींना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची भुरळ, 2021मध्ये ‘साऊथ डेब्यू’ करणार ‘या’ अभिनेत्री!

अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र आता बॉलिवूड दिवांना देखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने भुरळ घातली आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 01, 2021 | 1:12 PM
1 / 6
पूर्वी बॉलिवूडपेक्षा इतर चित्रपटसृष्टींना अगदीच कमी महत्त्व दिले जायचे. मात्र, आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने बॉलिवूडची बरोबरी केली आहे. अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र आता बॉलिवूड दिवांना देखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने भुरळ घातली आहे. 2021 या नवीन वर्षात काही बॉलीवूड अभिनेत्री त्यांचा ‘साऊथ डेब्यू’ करणार आहेत.

2 / 6

3 / 6

अभिनेत्री अनन्या पांडे, पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे.

4 / 6

सई मांजरेकरने ‘दबंग 3’मधून बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती. आता 'मेजर' या आगामी चित्रपटाद्वारे सई तिचा टॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.

5 / 6

‘निक्म्मा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शर्ली सेठिया केवळ अभिनेत्रीच नाही तर, एक गायिका देखील आहे. शर्ली ‘नागा सूर्य’ या चित्रपटातून टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

6 / 6

अभिनेत्री उर्वशी रौतेला 'ब्लॅक रोज' चित्रपटाद्वारे तेलगूमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल गाणे प्रसिद्ध झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us