Photo : ‘व्हेकेशन मोड ऑन’, अमृता खानविलकरचं हटके फोटोशूट

अभिनेत्री अमृता खानविलकरनं एक खास फोटोशूट केलं आहे. ('Vacation mode on', Amruta Khanvilkar's amazing photoshoot)

| Updated on: Jan 05, 2021 | 1:15 PM
1 / 9
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सुला वाइनयार्डमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.

2 / 9
गेले दोन दिवस ती #Away असं कॅप्शन देत फोटो शेअर करत होती मात्र अमृता कुठे निघालीये असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

3 / 9
मात्र आता अमृतानं एक हटके फोटोशूट करत लोकेशनही चाहत्यांना सांगितलं आहे.

4 / 9
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अमृतानं हे फोटोशूट केलं आहे.

5 / 9
या फोटोमध्ये अमृता कमालीची सुंदर दिसत आहे.

6 / 9
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

7 / 9
मराठीमधील चित्रपट फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

8 / 9
अमृताचं हे नवं फोटोशूट अगदी मन फ्रेश करणारं आहे.

9 / 9
अमृताचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.