PHOTO : आईसलंडमधील 800 वर्षांपूर्वीचा शांत ज्वालामुखी अचानक फुटला, लाल भडक लाव्हारसाने आकाशाचं रुपही बदललं

| Updated on: Mar 21, 2021 | 2:23 AM

आईसलंडची राजधानी रेक्याविकपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर हा भयंकर ज्वालामुखीचा स्फोट झालाय.

PHOTO : आईसलंडमधील 800 वर्षांपूर्वीचा शांत ज्वालामुखी अचानक फुटला, लाल भडक लाव्हारसाने आकाशाचं रुपही बदललं
यानंतर जमिनीतून लालभडक लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. यामुळे निळं आकाशही लाल झालं (Iceland Volcano About to Erupt).
Follow us on