Photo : रोग प्रतिकारकशक्ती वाढवायची आहे?, मग केळी आणि ओट्सची स्मूदी नक्की ट्राय करा
केळी आणि ओट्सची स्मूदी लाभदायक आहे. यामध्ये भरपूर प्रथिने आहेत. (Want to boost immunity? Then try banana and oat smoothie)
1 / 5

केळी आणि ओट्सची स्मूदी लाभदायक आहे. यामध्ये भरपूर प्रथिने आहेत. त्यामुळे हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते.
2 / 5
केळी आणि ओट्सची स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला दालचिनी, मध, आलं, हळद, केळी, दूध आणि ओट्सची गरजेचं आहे.
3 / 5
सर्व प्रथम, 1/2 कप ओट्स ब्लेंड करा. यानंतर त्यात इतर घटक घाला.
4 / 5
त्यात केळीचे तुकडे, दालचिनीची पूड, दूध, मध आणि हळद घाला.
5 / 5
या सर्व गोष्टींचे मिश्रण करा, ओट्स स्मूदी तयार... आता तुम्ही केळीच्या तुकड्यांसह सजावट करून सर्व्ह करू शकता.
Loading...
Unable to load recommendations.
मी लेचापेचा नाही... मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं
इमरान हाश्मीपेक्षा सापच बेस्ट किसिंग सीननंतर अभिनेत्रीचं वक्तव्य!
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
कॅप्टन श्रेयस अय्यरने संघाला स्पष्ट शब्दात सुनावलं, कारणं जर दिलात...
आमिर खानही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर? त्या एका गोष्टीमुळे...
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन