Kajal Aggrawal : …आणि मिस ते मिसेसपर्यंत !, विवाहबंधनात अडकलेल्या काजल अग्रवालचा वेडींग लूक

| Updated on: Nov 01, 2020 | 1:31 PM

काजलच्या लग्ननाची सर्वत्र चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर भन्नाट फोटो व्हायरल झाले होते.(Wedding look of Kajal Agarwal, pictures on instagram)

1 / 5
सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिनं इंटेरिअर डिझायनर गौतम किचलूसोबत मुंबईत लगीनगाठ बांधली.

2 / 5
काजल आणि गौतमच्या लग्ननाची सर्वत्र चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर दोघांच्या प्रीवेडिंगचे भन्नाट फोटो व्हायरल झाले होते.

3 / 5
आता काजल आणि गौतमनं चाहत्यांसाठी लग्नाचे काही निवडक फोटो शेअर केले  आहेत. त्या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
 काजलनं फोटोला मोठं कॅप्शन दिलं आहे. '...आणि मिस ते मिसेसपर्यंत ! मी माझ्या मित्र आणि सोलमेटसोबत लग्न केलं... हे सगळं आणि तुझ्यात माझं घर मला मिळालं आणि मी खूप खूश आहे. असं कॅप्शन काजलनं दिलं आहे.

5 / 5
 काजल आणि गौतमनं पोस्ट केलेले हे फोटो सोशल मीडियावर धमाल व्हायरल होत आहेत.