वर्क फॉर्म होममुळे पोट वाढलंय? मग ‘हे’ उपाय नक्की करा

| Updated on: May 23, 2021 | 3:24 PM

तुम्ही जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे नियमित लक्ष ठेवलात, तर तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होऊ शकते. (Easy work from home food habits to help you lose weight quickly)

1 / 12
आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे, वेळच्या वेळी जेवण न घेणे, त्यात मसालेदार, चटपटीत खाणे यामुळे पोटाचा घेर कधी वाढतो हे आपल्याच कळतही नाही. लॉकडाऊन आणि वर्क फॉर्म होममुळे तर अनेक तरुणांचे सिक्स पॅकचे स्वप्न स्वप्न राहिले आहे.

2 / 12
पोटाचा घेर कमी व्हावा यासाठी अनेकजण सायकलिंग, योगा, जॉगिंग यासारखे अनेक व्यायाम करत आहे. पण कितीही काही केले तरी पोट कमी होत नाही. अनेकजण पोटाचा घेर कमी नानाविविध उपाय करतात. पण तुम्ही जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे नियमित लक्ष ठेवलात, तर तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होऊ शकते.

3 / 12
पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवावं.  कारण शरीरात प्रथिनांचे पटकन पचतात.

4 / 12
नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीत थोडा बदल करावा. थोडासा आहार कमी करावा.

5 / 12
गोड खाताना त्यात साखरेऐवजी गुळाची पावडर वापरु शकता.

6 / 12
जर तुम्हाला जेवल्यानंतरही भूक लागत असेल तर अशावेळी एखादं फळ खावं.

7 / 12
उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्य यात थोडंसं सैंधव मीठ टाकावं. यामुळे तुमच्या शरीराला उत्तम पोषक घटक मिळतात.

8 / 12
जर तुम्ही पोळी किंवा चपाती खात असला, तर ती कमी जाडीची किंवा आकाराने छोटी असावी.

9 / 12
दररोज तीन ते चार लीटर पाणी प्यावे

दररोज तीन ते चार लीटर पाणी प्यावे

10 / 12
वर्क फॉर्म होममुळे पोट वाढलंय? मग ‘हे’ उपाय नक्की करा

11 / 12
जिम

जिम

12 / 12
वाढलेले वजन

वाढलेले वजन