Photo : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं…’, स्वप्निल जोशीची खास पोस्ट
अभिनेता स्वप्निल जोशी नेहमीच त्याच्या मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतो. ('What exactly is happiness ...', Swapnil Joshi's special post)
1 / 5

अभिनेता स्वप्निल जोशी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो.
2 / 5
आता त्यानं 'सुख म्हणजे नक्की काय असतं...'असं कॅप्शन देत त्याच्या चिमुकल्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे.
3 / 5
मराठमोळा अभिनेता स्वप्निल जोशी नेहमीच त्याच्या मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतो.
4 / 5
सोबतच तो मुलांसोबत नवनवीन फोटोसुद्धा शेअर करतो.
5 / 5
आता स्वप्निलची ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
साध्या कारला बुलेटप्रुफ करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या
तुम्ही Gen Z नाही तर..दीपकेच्या दोन सहकाऱ्यांना HC ने इतकं सुनावलं की
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर केदार जाधवचा RSS पथ संचलनातला फोटो व्हायरल
उद्धव ठाकरे सर, आपले मनापासून आभार... अभिजीत दीपके असं का म्हणाले?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीला दौंडमध्ये हिरवा झेंडा
झेंडूच्या फुलांना भावना मिळाल्याने शेतकर्यांनी झेंडूचे फुले रस्त्यावर फेकली
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच