Photo : शादी कब करोगे?… सुष्मिता सेनचं मजेदार उत्तर आणि हस्याच्या कारंज्या!

'तुम्ही लग्न कधी करणार ?' चाहत्याचा सुष्मिताला प्रश्न, सुष्मिता आणि रोहमननं दिलं मदेशीर उत्तर ('When will you get married?' Fans questioned Sushmita)

| Updated on: Oct 16, 2020 | 4:57 PM
1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघं त्यांच्या मुली रेनी आणि अलीसासोबत बाहेर फिरताना दिसतात.

2 / 5
सुष्मिता सेन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहमी ती बॉयफ्रेंड रोहमनसोबतचे फोटो शेअर करत असते. अशातच या दोघांच्या लग्नासंदर्भात चाहत्यांनी तिला प्रश्न केला.

3 / 5
एका चाहत्यानं 'तुम्ही लग्न कधी करणार ?' असा प्रश्न केला असता सुष्मितानं त्यावर रोहमनकडे हसून बघतं त्याला प्रश्न केला.. 'आपण लग्न कधी करणार ?' रोहननही त्यावर उत्तर दिलं, ' विचारुन सांगतो...' यावर सुष्मितानेही हसत हसतच 'शेजाऱ्यांना विचारून सांगते' असं उत्तर दिलं. सुष्मिताच्या या उत्तराने दोघांनाही हसू आवरेनासे झाले आणि त्यांनी खळखळून हसायला सुरुवात केली. हे सगळं तिच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओदरम्यान घडलं.

4 / 5
रोहमन हा फॅशन क्षेत्रात मॉडेल आहे आणि या दोघांनी रेनी आणि अलीसाला दत्तक घेतलं आहे.

5 / 5
या दोघांच्या लग्नाबद्दल नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र अजूनही सुष्मितानं यावर ठाम उत्तर दिलं नाही.