अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात पाणी कुठून मिळते? उत्तर वाचून हैराण व्हाल

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाण्याची व्यवस्था कशी केली जाते? येथे पाणी कुठून येते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Jul 06, 2025 | 5:25 PM
1 / 5
अंतराळ स्थानकात अंतराळवीर विविध प्रकारचे प्रयोग करत असतात. बऱ्याच लोकांचा असं वाटतं की, अंतराळ स्थानकावरील 80 % पाण्याचा पुनर्वापर केला जातो, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अंतराळ स्थानकात अंतराळवीर विविध प्रकारचे प्रयोग करत असतात. बऱ्याच लोकांचा असं वाटतं की, अंतराळ स्थानकावरील 80 % पाण्याचा पुनर्वापर केला जातो, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

2 / 5

पृथ्वीवरील 400 किलोमीटर उंचीवर अंतराळ स्थानकात आहेत. हे अंतराळवीर जे पाणी पितात ते रिसायकल केलेले पाणी असते. यासाठी खास तंत्रज्ञान वापरले जाते.

3 / 5

पृथ्वीवरून अंतराळात जास्त पाणी नेता येत नाही, कारण पाणी हा जड पदार्थ आहे, यासाठी भरपूर ऊर्जा लागते. त्यामुळे पाण्याच्या जागी जास्त वैज्ञानिक उपकरणे पाठवली जातात.

4 / 5

अंतराळात पाण्याची कमतरता असल्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आंघोळ करता येत नाही, अंतराळवीर फक्त ओल्या कपड्याने शरीर स्वच्छ करतात.

5 / 5

अंतराळवीर अंतराळात पाणी पिण्यासाठी खास स्ट्रॉ आणि पिशवी वापरतात. हे पाणी बहुतेकदा मूत्र आणि घामापासून रिसायकल केलेले असते. हे पाणी आपल्या घरात येणाऱ्या नळाच्या पाण्यापेक्षा जास्त स्वच्छ असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us