Photo : पांढरा गाऊन…चेहऱ्यावर नव्या नात्याचा आनंद… पाहा सना खानच्या लग्नाचे फोटो

बॉलिवूडला रामराम करत सना खाननं सुरतचे व्यावसायिक अनस मुफ्ती यांच्यासोबत लग्न केलं.(White gown,The joy of a new relationship on the face )

VN | Updated on: Nov 28, 2020 | 12:04 PM
1 / 5
बॉलिवूडला रामराम करत सना खाननं सुरतचे व्यावसायिक अनस मुफ्ती यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांच्या लग्नविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे. यापूर्वी सनाच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

2 / 5

आता तिनं अजून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

3 / 5

या डिझायनर गाऊनमध्ये सना प्रचंड सुंदर दिसत आहे.

4 / 5

गेल्या 20 नोव्हेंबरला सनानं लग्न केलं आहे. तेव्हापासूनच सना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या लग्नाची झलक देत आहे.

5 / 5

तिनं पती अनस मुफ्तीसोबतचे सुद्धा फोटो शेअर केले आहेत. हे दोघंही लग्नानंतर अतिशय खूश दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us