PHOTOS : फोनवर बोलता बोलता प्रसुती झाली, वेदनेशिवाय 27 सेकंदात बाळाला जन्म, वाचा नेमकं काय झालं?

ब्रिटनमध्ये एका महिलेने केवळ 27 सेकंदांमध्ये मुलाला जन्म देऊन नवा विक्रम केलाय. एक वृत्तानुसार, 29 वर्षीय सोफी बग जगातील त्या निवडणक महिलांपैकी एक आहे ज्यांना बाळाला जन्म देताना कोणत्याही प्रसुतीवेदना झाल्या नाहीत.

PHOTOS : फोनवर बोलता बोलता प्रसुती झाली, वेदनेशिवाय 27 सेकंदात बाळाला जन्म, वाचा नेमकं काय झालं?
बाथरूममध्ये सोफीने मुलाला जन्म दिला तेव्हा तिला आधी बाळाचं डोकं दिसलं. त्यामुळे तिनं आपल्या पतीला बोलावलं. तोर्यंत तिने बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीनंतर पतीने बाळाला आणि पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन सोफी आणि तिचं मुल व्यवस्थित असल्याचं सांगत काळजी करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट केलं.
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 10, 2021 | 5:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us