“घर द्या नाहीतर बायको द्या, बेरोजगार युवकांचे शासनाला साकडे
शेकडो बेरोजगार युवक पंचायत समिती कार्यालयात धडकले आहेत. गट विकास अधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त युवकांचे ठिय्या आंदोलन
1 / 4

राज्यभरात लाखो उच्चशिक्षित युवक हे बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना लग्नात या गोष्टीचा अडथळा निर्माण होत आहे.
2 / 4

बेरोजगार युवकांना घर नसल्याने कोणीही लग्नात मुलगी देण्यास तयार नाही. अनेक युवकांचे वय हे 35 ते 38 च्या दरम्यान पोहोचलेले आहे.
3 / 4

त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी आज संग्रामपूर पंचायत समितीवर घर द्या नाहीतर बायको द्या, असं म्हणत मोर्चा काढला.
4 / 4

युवकांनी सुरुवातीला संग्रामपूर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानालाही साकडं घातलं, हनुमानासमोर घर द्या किंवा बायको द्या अशा घोषणाही या युवकांनी दिल्या. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा होत आहे. सध्याही हे युवक पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या देऊन आहेत.
कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंच नाव का नाही? गणेश नाईकांनी दिलं असं उत्तर
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
तुमचा पक्ष आमच्यात विलिन करा, शरद पवारांना कुणी दिली ऑफर?
मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलच्या जीवाला धोका, थेट धक्कादायक खुलासा
मोठ्या सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; औक्षण , गुलाबजाम आणि..
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...