Aurangabad Election 2021, Ward 31 Asifiya Colony : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 31, आसेफिया कॉलनी

| Updated on: Feb 26, 2021 | 11:44 PM

औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकतीस अर्थात आसेफिया कॉलनी... | Aurangabad Election 2021 Ward 31 Asifiya Colony

Aurangabad Election 2021, Ward 31 Asifiya Colony : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 31, आसेफिया कॉलनी
Aurangabad Municipal Corporation Ward 31 Election
Follow us on

Aurangabad Election 2021, Asifiya Colony Ward 31 औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकतीस अर्थात आसेफिया कॉलनी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ज्योती पिंजरकर यांनी बाजी मारली होती. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र, मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे (Aurangabad municipal corporation elections Altamash colony)

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2021  (Aurangabad Election 2021 Ward 31 Asifiya Colony)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
एमआयएम
अपक्ष / इतर