Aurangabad Election 2021, Ward 74 Jawahar colony : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 74 जवाहर कॉलनी

| Updated on: Feb 28, 2021 | 12:21 AM

Aurangabad Election 2021, Jawahar Colony Ward 74 : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर अर्थात जवाहर कॉलनी.

Aurangabad Election 2021, Ward 74 Jawahar colony : औरंगाबाद महापालिका निवडणूक, वॉर्ड 74 जवाहर कॉलनी
Aurangabad Municipal Corporation Ward 74 Election
Follow us on

Aurangabad Election 2021, Jawahar Colony Ward 74 औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर अर्थात जवाहर कॉलनी. या प्रभागात 2015च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार जयश्री कुलकर्णी यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत जवाहर कॉलनी मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2015च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र, मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे (Aurangabad municipal corporation elections Jawahar Colony ward 74).

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2021  (Aurangabad Election 2021 Ward 74 Jawahar Colony)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
एमआयएम
अपक्ष / इतर