Special Report : चित्रा वाघ पत्रकारांवर का भडकल्या?
माजी मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ पत्रकारावर चांगल्याच भडकल्या.

यवतमाळ : माजी मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ पत्रकारावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच थेट सुपारीबाज असं म्हटलं. ज्या चित्रा वाघांच्या आरोपांमुळे संजय राठोडांचा गेल्या सरकारमध्ये राजीनामा घेतला गेला त्याच राठोडांच्या यवतमाळमध्ये चित्रा वाघांनी पत्रकार परिषद घेतली. याविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!
लिओनल मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदत, बाधितांना गरजेच्या वस्तू
व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी ठेवायचे होते संबंध,विरोध केल्यावर..
भारताचा अमेरिकेला धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ, थेट इराणसोबत..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला