विरार – वसई-विरार (Vasai Virar) महाराष्ट्राच्या मुंबई (Mumbai) शहराचे दूरचे उपनगर आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरांचे काम वसई-विरार महापालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय विरार येथे आहे. वसई विरार महापालिकेची (Corporation Election) कायम चर्चा असते. कारण तिथं अधिक वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. त्यामुळे तिथं राजकीय अनेक नेते पालिका निवडणुकीच्या निमित्ताने भेट देत असतात. त्याचबरोबर मोठ्या नेत्यांच्या सभा देखील तिथं झाल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत. वसई-विरार महापालिकेने गेल्या दोन वर्षांतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाने मागवली होती. कोरोनाच्या काळात ज्यावेळी सगळं बंद होतं त्यावेळी वसई विरार पालिकेच्या क्षेत्रात अनधिकृत अधिक बांधकाम झाल्याची चर्चा आहे. तशा अनेकांनी तक्रारी देखील केल्या आहेत.
विजयी उमेदवाराचे नाव श्री. रणजीत वामन पाटील आहे. मागच्या पाच वर्षात त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये चांगलं काम केलं आहे.
वार्ड क्रमांक 3 (अ) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 3 (ब) सर्वसाधारण महिला
वार्ड क्रमांक 3 (क) सर्वसाधारण
लोकसंख्या
एकूण- 27577
अ.जा. – 1444
अ.ज. – 2786
व्याप्ती – कोपरी, कोपरी तलाव, गासकोपरी, कातकरीपाडा, घाणीचा तलाव, जिवदानी देवी रुग्णालय, नारंगी फाटक पुर्व, साईनाथ सर्कल, गासपाडा
पक्ष | विजयी | उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | विजयी | उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
क़ॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |