KDMC Election 2021 Barave Godrej Hill Ward 4 : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वार्ड 4 बारावे गोदरेज हिल

Kalyan Dombivali Election 2021, Barave Godrej Hill Ward 4 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चार अर्थात बारावे गोदरेज हिल

KDMC Election  2021 Barave Godrej Hill Ward 4 : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वार्ड 4 बारावे गोदरेज हिल
KDMC Municipal Corporation Ward 4 Godrej Hill
| Updated on: Feb 20, 2021 | 4:43 PM

Kalyan Dombivali Election 2021,Barave Godrej Hill Ward 4 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चार अर्थात बारावे गोदरेज हिल होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रजनी मिरकुटे यांनी बाजी मारली होती. रजनी मिरकुटे (Rajani Mirkute) यांनी भाजपच्या कविता मिरकुटे (Kavita Mirkute) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. बारावे गोदरेज हिल वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. शिवसेना या वार्डमध्ये वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 4 Barave Godrej HIll )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर