KDMC Election 2021 Ward No 3 Gandhare : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 3 गंधारे

| Updated on: Feb 20, 2021 | 4:32 PM

Kalyan Dombivali Election 2021,Gandhare Ward 3 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अर्थात गंधारे

KDMC Election 2021 Ward No 3 Gandhare : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड  3 गंधारे
KDMC Municipal Corporation Ward 3 Gandhare
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Gandhare Ward 3 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक तीन अर्थात गंधारे होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी वायले यांनी बाजी मारली होती. शालिनी वायले (Shalini Wayale) यांनी भाजपच्या रजनी पाटील (Rajani Patil) उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. गंधारे वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. शिवसेना या वार्डमध्ये वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 3 Gandhare )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर