KDMC Election 2021 Ward No 32 Parnaka : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 32 पारनाका

| Updated on: Feb 24, 2021 | 5:44 PM

Kalyan Dombivali Election 2021, Parnaka Ward 32 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 32 अर्थात पारनाका (सिद्धेश्वर आळी)

KDMC Election 2021 Ward No 32 Parnaka : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 32 पारनाका
KDMC Municipal Corporation Ward 32
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Parnaka Ward 32 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 32 अर्थात पारनाका वार्ड होय. या वार्डला सिद्धेश्वर आळी असंही म्हणतात. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कासीफ तानकी (Kaseef Tankee) यांनी बाजी मारली होती. कासीफ तानकी यांनी भाजपचे उमेदवार शुभा पाध्ये (Shubha Padhye) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. या मतदारसंघावर कासीफ यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कासीफ तानकी या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 32 Parnaka)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर