Shivsena MLA List | शिवसेना आमदारांची संपूर्ण यादी

| Updated on: Oct 25, 2019 | 12:01 PM

लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

Shivsena MLA List | शिवसेना आमदारांची संपूर्ण यादी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र आहे. शिवसेना 56 जागांसह (Shivsena MLA List) दुसऱ्या स्थानावर आहे.

10) चोपडा लता सोनावणे (शिवसेना)
14) जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना)
16) एरंडोल चिमणराव पाटील (शिवसेना)
18) पाचोरा किशोर पाटील (शिवसेना)
22) बुलडाणा संजय गायकवाड (शिवसेना)
25) मेहकर संजय रायमूलकर (शिवसेना)
29) बाळापूर नितीनकुमार तळे (शिवसेना)
79) दिग्रस संजय राठोड (शिवसेना)
86) नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना)
93) कळमनुरी संतोष बांगर (शिवसेना)
96) परभणी राहुल पाटील (शिवसेना)
104) सिल्लोड अब्दुल सत्तार (शिवसेना)
105) कन्नड उदयसिंग राजपूत (शिवसेना)
107) औरंगाबाद मध्य प्रदीप जयस्वाल (शिवसेना)
108) औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाठ (शिवसेना)
110) पैठण संदीपान भुमरे (शिवसेना)
112) वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना)
113) नांदगाव सुहास कांदे (शिवसेना)
115) मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना)
130) पालघर श्रीनिवास वनगा (शिवसेना)
134) भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना)
Shivsena MLA List
138) कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना)
140) अंबरनाथ बालाजी किणीकर (शिवसेना)
146) ओवळा-माजीवडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
147) कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
154) मागाठणे प्रकाश सुर्वे (शिवसेना)
156) विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना)
158) जोगेश्वरी पूर्व रविंद्र वायकर (शिवसेना)
159) दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना)
166) अंधेरी पूर्व रमेश लटके (शिवसेना)
168) चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना)
Shivsena MLA List
173) चेंबुर प्रकाश फातर्पेकर (शिवसेना)
174) कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना)
175) कलिना संजय पोतनीस (शिवसेना)
181) माहिम सदा सरवणकर (शिवसेना)
182) वरळी  आदित्य ठाकरे (शिवसेना)
183) शिवडी अजय चौधरी (शिवसेना)
184) भायखळा यामिनी जाधव (शिवसेना)
189) कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना)
192) अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना)
194) महाड भरत गोगावले (शिवसेना)
240) उमरगा ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
242) उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना)
243) परांडा तानाजी सावंत (शिवसेना)
253) सांगोला शहाजी बापू पाटील (शिवसेना)
257) कोरेगाव महेश शिंदे (शिवसेना)
261) पाटण शंभूराजे देसाई (शिवसेना)
263) दापोली योगेश कदम (शिवसेना)
264) गुहागर भास्कर जाधव (शिवसेना)
266) रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना)
267) राजापूर राजन साळवी (शिवसेना)
269) कुडाळ वैभव नाईक (शिवसेना)
270) सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना)
272) राधानगरी प्रकाश आबिटकर (शिवसेना)
280) शिरोळ उल्हास पाटील (शिवसेना)
286) खानापूर अनिल बाबर (शिवसेना)


(Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13

एकूण – 288 (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

BJP MLA List | भाजप आमदारांची संपूर्ण यादी