गडचिरोलीचा आढावा | गडचिरोलीत बाजी कोण मारणार?

डचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. या तीनही जागी भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने तीनही जागी विजय मिळवला होता.

गडचिरोलीचा आढावा | गडचिरोलीत बाजी कोण मारणार?
| Updated on: Sep 14, 2019 | 3:22 PM

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. या तीनही जागी भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने तीनही जागी विजय मिळवला होता. आरमोरीमध्ये कृष्ण गजबे, गडचिरोली डॉ देवराव भोली आणि अहेरीत अंबरीशराजे अत्राम यांनी विजय मिळवला. आता येत्या निवडणुकीत भाजप या तीनही जागा राखतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

गडचिरोली जिल्हा – 03 (Gadchiroli MLA list)

67 – आरमोरी – कृष्ण गजबे (भाजप)

68 – गडचिरोली – डॉ.देवराव भोली (भाजप)

69 – अहेरी – अंबरिश अत्राम (भाजप)