PMC Election 2022 ward 5 : पुण्यात मोठे नेते असल्याने पालिका निवडणुकीत अधिक बदल होणार

| Updated on: Aug 06, 2022 | 3:07 PM

त्याचा परिणाम पुणे महापालिकेवरती होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये पुन्हा भाजपचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.

PMC Election 2022 ward 5 : पुण्यात मोठे नेते असल्याने पालिका निवडणुकीत अधिक बदल होणार
PUNE MNP WARD 05
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे – पुणे महापालिकेवरती (PMC Election 2022 )सत्ता असावी अनेकांची इच्छा आहे. परंतु ती मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाला प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण सध्या तिथं अनेक चढाओढी पाहायला मिळत आहेत. पुण्यातील (Pune)  अनेक नेते राज्यातील मोठ्या नेतृत्वात आहेत. त्यामुळे पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकीला अधिक महत्त्व आहे. त्याचबरोबर अनेकजण नोकरीच्या निमित्ताने पुणे शहरात वास्तव्यास आहेत. सध्या पुण्यात मेट्रोचं अनेक ठिकाची काम चालू असल्याने ट्रफिकची समस्या अधिक आहे. पुणे महापालिका वॉर्ड क्रमांक पाच पश्चिम खराडी वडगावशेरी इथं मागच्या पाच वर्षात भाजपच्या (BJP) नगरसेवकांची सत्ता होती. राज्यात नुकत्याच काही राजकीय घडामोडी झाल्या आहेत. त्याचा परिणाम पुणे महापालिकेवरती होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये पुन्हा भाजपचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.

वॉर्ड नं 5

विजय उमेदवारांची नावं

हे सुद्धा वाचा

(5) वडगांवशेर कल्याणीनगर – सुनिता मारुती गलांडे (भाजप)
(5) वडगांवशेर कल्याणीनगर – शीतल ज्ञानेश्वर शिंदे (भाजप)
(5) वडगांवशेर कल्याणीनगर – योगेश तुकाराम मुळीक (भाजप)
(5) वडगांवशेर कल्याणीनगर – संदीप नामदेव जऱ्हाड (भाजप)

प्रभागाचे नाव – पश्चिम खराडी वडगावशेरी

लोकसंख्या – 67367
अ.जा -7315
अ.ज – 593

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

व्यासी : सोमनाथ नगर पार्ट, वडगावशेरी पार्ट, आगा नगर, संकल्प सोसायटी, शिवशक्ती सोसायटी, लोट्स कोर्ट, तुकाराम नगर, सोपान नगर, थिटेनगर, श्रीनिवास लीव्हीयानो सोसायटी, न्याती एम्पायर, न्याती एलीसिया सोसायटी, रीवर्डेल रेसिडेन्सी सोसायटी, गिरीधर ओएसिस सोसायटी, चंदननगर पार्ट, गुलमोहोर पॅरेडाईज होम्स, झेन्सर टेक्नोलॉजी परिसर, खराडी गाव, मथुरा नगर, सुनिता नगर, विशालदीप, पठारे वस्ती, अष्टविनायक नगर, यशवंतनगर खराडी, गणेश नगर, हनुमान नगर इ.

उत्तर – कै. बाबुराव पंढरीनाथ गलांडे पथ (इनॉर्बिट मॉल च्या पूर्वेकडील रस्ता) पुणे नगर रस्त्यास जेथे मिळतो तेथून पूर्वेस पुणे नगर रस्त्याने खराडी मुंढवा बायपास रस्त्यास मिळेपर्यंत.

पूर्व – पुणे नगर रस्ता खराडी मुंढवा बायपास रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने झेन्सॉर टेक्नॉलॉजी च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत (VESCON ALMONATE IT PARK च्या दक्षिणेकडील रस्ता) तेथून पूर्वेस झेन्सॉर टेक्नॉलॉजी च्या उत्तरेकडील रस्त्याने | खराडी गावठाणाच्या पूर्वेकडील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर नाल्याने मुळा-मुठा नदीस मिळेपर्यंत.

दक्षिण – खराडी गावठाणाच्या पूर्वेकडील नाला मुळा-मुठा नदीस जेथे मिळतो तेथून दक्षिण पश्चिमेस मुळा मुठा नदीने खराडी मुंडवा बायपास रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस खराडी मुंडवा बायपास रस्त्याने साईनाथ नगर चौकात गुरुकृपा कॉर्नर, गोल्डन पाल्म सोसायटी या इमारतीच्या दक्षिणेकडील रस्त्यास (साईनाथ नगर रस्ता मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने खराडी वडगावशेरी हद्दीवरील रस्त्यास साई चौकात मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस खराडी वडगावशेरी हद्दीवरील रस्त्याने गणेशनगर लेन नं. १३ ला मिळेपर्यंत.

पश्चिम – खराडी वडगावशेरी हद्दीवरील रस्ता गणेशनगर मधील लेन नं. १३ ला जेथे मिळतो, तेथून पश्चिमेस गणेश नगर गल्ली ऋ१३ ने. गणेशनगर रस्ता क्र. १८ ला मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने रस्ता क्र. १७ ला मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस रस्ता क्र. १७ ने व पुढे त्या रस्त्याच्या सरळरेपेने OXPHERD WORLD PRESCHOOL च्या दक्षिणेकडील हद्दीजवळ महात्मा फुले हॉस्टेलच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने आनंद प्लाझा

पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर
पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
मनसे
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
इतर