LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

[svt-event title=”जयदत्त क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट” date=”04/04/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ https://t.co/yB4tZl9GeM — TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2019 [/svt-event] [svt-event title=”टीव्ही 9 च्या स्टिंगचा दणका” date=”04/04/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस [/svt-event] […]

LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
Follow us on

[svt-event title=”जयदत्त क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट” date=”04/04/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”टीव्ही 9 च्या स्टिंगचा दणका” date=”04/04/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस [/svt-event]

[svt-event title=”अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला” date=”04/04/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे औरंगाबादेतील नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, रावसाहेब दानवेंसोबत एकाच विमानातून प्रवास, रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांची भेट [/svt-event]

[svt-event title=”मृतदेहासोबत सुजय विखेंचा फोटो” date=”04/04/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] मृतदेहासोबत फोटोसेशन केल्यानं भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील ट्रोल, जिल्हा परिषद सदस्याच्या मृतदेहाशेजारी काढलेले फोटो व्हायरल [/svt-event]

[svt-event title=”सोमय्यांचा पत्ता कट” date=”04/04/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] किरीट सोमय्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली, मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक ईशान्य मुंबईतून लढणार, मातोश्रीशी पंगा नडला की, आडवाणी गटामुळे पत्ता कट, चर्चांना उधाण [/svt-event]