VVMC election 2022 : वसई विरामध्ये पुन्हा बविआची सत्ता? प्रभाग क्रमांक 29 कुणाचा?

| Updated on: Aug 07, 2022 | 3:42 PM

बहुजन विकास आघाडीची या क्षेत्रात ताकद मोठी आहे. शिवसेना गेल्यावेळी दोन नंबर वरती आली होती, तर भाजप तीन नंबर वरती होतं, मात्र यावेळी हे चित्र पालटण्याची शक्यता आहे आणि ही आकडेवारी खाली वरती होण्याची दाट शक्यता आहे.

VVMC election 2022 : वसई विरामध्ये पुन्हा बविआची सत्ता? प्रभाग क्रमांक 29 कुणाचा?
वसई विरामध्ये पुन्हा बविआची सत्ता? प्रभाग क्रमांक 29 कुणाचा?
Image Credit source: tv9
Follow us on

वसई : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची (Maharashtra Municipal Corporation Election 2022) रणधुमाळी जोमात सुरू आहे. मुंबईसह राज्यातल्या अनेक बड्या महानगरपालिका पुन्हा काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानात उतरले आहेत. याच यावेळची राज्यातली बदललेली सत्ता समीकरणे मोठा परिणाम घडवून आणणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) भांडणाचा भाजपला या महानगरपालिका निवडणुकीत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. वसई विरार महानगरपालिकेतील (VVMC election 2022) चित्र मात्र उलट आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचाच डंका वाजण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीची या क्षेत्रात ताकद मोठी आहे. शिवसेना गेल्यावेळी दोन नंबर वरती आली होती, तर भाजप तीन नंबर वरती होतं, मात्र यावेळी हे चित्र पालटण्याची शक्यता आहे आणि ही आकडेवारी खाली वरती होण्याची दाट शक्यता आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

ठाकुरांना कुणाची साथ मिळणार?

गेला काही दिवसांपूर्वीच राज्यात लागलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकी वेळी महापालिकेसाठी दबावबल बनवताना हितेंद्र ठाकूर हे दिसून आले. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं मिळवताना महाविकास आघाडीने भाजप अशा दोन्ही बाजूचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे उंबरे झिजवतानाही दिसले. यावेळी आम्ही मत देऊ मात्र आम्ही आता मत दिली तर पालिका आम्हाला देणार आहेत का? असा थेट सवाल हितेंद्र ठाकूर यांनी विचारलं होता, त्यामुळे त्या वेळेला काय वचन दिली गेली? यावरही या पालिकेत बहुजन विकास आघाडीला कुणाची मदत होणार? हे अवलंबून असणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

आकडेवारीवरतीही नजर टाकू

वसई विरार महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 29 च्या आकडेवारीवरती ही एक नजर टाकूया.य या वार्डमध्ये एकूण लोकसंख्या ही 26929 आहे. यात अनुसूचित जातीचे 1933 मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे 773 मतदार आहेत, या वार्डची व्याप्ती ही मोठी आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची व्यार्ती

एव्हरशाईन सिटी, वसंत नगरी काही भाग, आचोळे डोंगरी, एव्हरशाईन | लास्टस्टॉप, राम रहीम सोसायटी परीसर, सनशाईन हिल्स परीसर, लोटस परीसर, वैतीवाडी अँकर पार्क काही भाग, आयसिस हॉस्पीटल परीसर, ब्रॉडवे टॉकीज परीसर, अग्रवाल नगरी परीसर,

वॉर्ड संख्या सारखीच मात्र आरक्षणंं बदलली

गेल्यावेळी या महानगरपालिकेचे क्षेत्रात एकूण 42 वार्ड होते. ती संख्या आता ही तशीच 42 वरती राहिलेले आहे. मात्र यावेळी वार्डचे आरक्षण काही प्रकरणात बदलेली आहेत. त्याचाही निवडणुकीच्या निकालावर परिणाम नक्की होणार आहे. हेही सर्वच राजकीय पक्षांच्या डोक्यात असणार आहे.