Astro Tips For Friday | शुक्रवारी हे 4 उपाय कराच, धनलाभ नक्की होणार
हिंदू श्रद्धा आणि परंपरेनुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची पुजा मनोभावे केली जाते. या पुजेमुळे आयुष्यात संकटे येत नाही. त्याच प्रमाणे आर्थिकसंकटातून आपली सुटका होते अशी मान्यता आहे.
1 / 4

शुक्रवारी देवी लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा. असे केल्याने व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा होते असे म्हणतात.
2 / 4
शुक्रवारी हातात पाच लाल फुले घेऊन लक्ष्मीची पुजा करा. त्यानंतर ही फुले नेहमी तिजोरीत ठेवा. याशिवाय शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण स्तुतीचे पठण करणेही खूप प्रभावी ठरते. यामुळे तुमच्या धनात वाढ होते.
3 / 4
शुक्रवारी दीड किलो तांदूळ लाल कपड्यात बांधून ठेवा. भाताचा एक दाणाही तुटू नये हे लक्षात ठेवा. आता या अक्षता तिजोरीत ठवा असे करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात पैशाची वाढ होते.
4 / 4
याशिवाय, तुमच्या जीवनात देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी लाल रंगाचे कपडे घालणे हा सर्वात सोपा उपाय आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us