New year good luck plants| पैशाची चणचण भासतेय? आता नवीन वर्षात धनलाभ होणार, ही 4 झाडे घरी आणाच

| Updated on: Dec 24, 2021 | 7:37 AM

वास्तूनुसार दिशानुसार काही झाडे लावल्यास आपल्या नशीबात बदल होतो. अशा झाडांना आपण गुडलक प्लांट्स म्हणतात. 2021 वर्ष सर्वांसाठीच कठीण आणि आर्थिक संकटाचे गेले.अशा परिस्थितीत नवीन वर्षात तुम्हीही ही झाडे घरी आणून नवीन वर्षाची सुरुवात करा. जेणेकरून तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

1 / 4
साधारणपणे लोक वडाचे रोप घरात आणून लावत नाहीत, पण तुम्हाला हवे असल्यास कुंडीत लावू शकता किंवा घरापासून काही अंतरावर लावू शकता. वडाचे रोप नेहमी घराच्या पूर्व दिशेला लावावे. वडाचे झाड सभोवतालचे वातावरण शुद्ध करते आणि सर्व इच्छा पूर्ण करते.

2 / 4
 मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की ते घरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. की मनी प्लांट जितका हिरवा असेल तितकी तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मनी प्लांट  नेहमी आग्नेय दिशेला ठेवावे.

3 / 4
अशोक वनस्पती सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असते . हे झाड  घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे मानले जाते की ही रोपे लावल्याने घराभोवती असलेल्या इतर अशुभ वनस्पतींचे दोषही संपतात.

4 / 4
शास्त्रामध्ये तुळशीचे रोप पूजनीय मानले गेले आहे. ते घराच्या बाल्कनी किंवा खिडकीच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. तुळशीच्या रोपाखाली नियमित दिवा लावल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.