जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा

| Updated on: Feb 19, 2022 | 10:37 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार पूजा करण्यात आली .

1 / 5
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली .

2 / 5
आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवारीचा देखावा सोहळा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले.

3 / 5
तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता. या सर्वांमध्ये मंदिराचे देखणे रुप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

4 / 5
तुळजाभवानी देवीला आज विशेष अलंकार घालण्यात आले यात राजा शिवछत्रपती थेट 108 मोहर असलेली सोन्याची माळ घालण्यात आली.

5 / 5
छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी देवीचे नाते अतूट आहे,  या सोहळ्याच्या वेळी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देण्यात आल्या.