Vastu | घरातील भिंतीला तडे गेलेत ? आत्ताच सावध व्हा !, तुमच्या आजारांच्या मागे असू शकतो वास्तू दोष

| Updated on: Dec 22, 2021 | 10:56 AM

कामच्या व्यापात सु्द्धा प्रत्येकजण निरोगी राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही वेळा कितीही ईलाज केले तरी आजर बरा होऊ शकत नाही त्याला काही प्रमाणात वास्तु दोष देखील जबाबदार असू शकातो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तू दोष कोणत्या शरीरावर परिणाम करतात.

1 / 5
सांधेदुखी : वास्तुशास्त्रानुसार घरातील भिंतीला तडे गेल्याने सांधेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होतो. इतकेच नाही तर त्वचेवरील डाग देखील याचे कारण बनू शकतात.

2 / 5
हृदय आणि हृदयविकाराशी संबंधित महत्त्वाचं माहिती..

3 / 5
चक्कर येणे किंवा अस्वस्थता : घराचा मालक उत्तरेला डोके आणि दक्षिणेकडे पाय ठेवून झोपत असेल तर त्याला चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे झोपेची जागा बदला.

4 / 5
 निद्रानाश: वास्तूनुसार पूर्वेला जड बांधकाम आणि पश्चिमेला रिकामी जागा असली तरी घरातील सदस्यांना निद्रानाशाची समस्या भेडसावू शकते.

5 / 5
गृहिणीचे आजारी पडणे : घरातील गृहिणीने दक्षिणेकडे तोंड करून अन्न शिजवले तर तिलाही आजारांना सामोरे जावे लागते. त्याला डोळे, नाक, कान आणि घशात समस्या असू शकतात. त्यामुळे स्वयंरपाक घर कुठे आहे याची काळजी घ्या.