India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

| Updated on: Oct 27, 2021 | 10:02 PM

भारताचा टी20 विश्वचषकातील पुढील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध असणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून भारताचा स्टार ऑलराऊंडकर हार्दीक गोलंदाजीसाठी तयार झाला आहे.

1 / 5
टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना पाकिस्तानविरुद्धद गमावल्यानंतर आता भारतीय खेळाडू दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात सराव करत घाम गाळत आहेत. रविवारी (31 ऑक्टोबर) भाराताचा न्यूझीलंडविरुद्ध सामना असणार असून आयसीसी क्रिकेट अकादमीच्या मैदानात खेळाडू सराव करत आहेत. याचवेळी भारतीय फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

2 / 5
आनंदाची बातमी म्हणजे भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सरावादरम्यान गोंलदाजी करताना पाहायला मिळाला. तो चांगल्या लयीत नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत होता.

3 / 5
हार्दिक मागील काही काळापासून खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करत नव्हता. पण आता सरावादरम्यात तो गोलंदाजी करत असल्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही तो गोलंदाजी करेल अशी आशा दाट शक्यता आहे.

4 / 5
पंड्या गोलंदाजी करत नसल्याने भारतीय संघाची अवस्था खराब झाली आहे. कारण टी20 प्रकारात 5 मुख्य गोलंदाजांसह एक अतिरिक्त गोलंदाज लागतोच. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही 6 व्या गोलंदाजाची कमी भासून आली होती. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी पंड्याने गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे.

5 / 5
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्यातक हार्दीकच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.