कॅप्टल कूल धोनीच्या फार्म हाऊस म्हणजे छोटं गावच, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना

| Updated on: Oct 09, 2021 | 6:07 PM

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अधिककाळ आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून येतो. त्याची पत्नी साक्षी त्यांचे आणि घराचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते.

1 / 5
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागच्या वर्षी विश्वचषकातील अखेरच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सध्या तो आयपीएलमुळे दुबईत आहे. अन्यथा तो  अधिककाळ त्याच्या  फार्महाऊसवर फॅमिलीसोबत वेळ घालवत असतो.

2 / 5
धोनीचं  फार्म हाऊस हे रांचीजवळ असून तब्बल 7 एकरच्या परिसरात हे फार्महाऊस आहे. त्याच्या फार्महाऊसच नाव 'कैलाशपति' असं आहे. या फार्महाऊसवर बऱ्याच प्रकारची झाड आहेत. ज्यात फळांपासून ते भाज्यांपर्यंत सारंच आहे.

3 / 5
धोनीची पत्नी साक्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फार्म हाऊसचे बरेच फोटो टाकते. ज्यात धोनी त्याची मुलगी जीवा तसेच त्यांचे पाळीव प्राणीही असतात.

4 / 5
धोनी हा बाईक्सचा खूप शौकीन असल्याचं साऱ्यानांच माहित आहे. त्यामुळे त्याच्या फार्महाऊसवरीही अनेक बाईक्स असून त्यासाठी वेगळं पार्किंग आहे.

5 / 5
धोनीच्या या फार्महाऊसवर विविध प्रकारचे कुत्रे, गायी, घोडे अशा प्रकारचे पाळीव प्राणी आहेत. काही फळांची झाडंही या ठिकाणी आहेत.