IND vs PAK : आयपीएलनंतर भारत-पाक या दिवशी एकमेकांना भिडणार, जाणून घ्या

| Updated on: Mar 27, 2024 | 4:43 PM

आयपीएल सुरू असताना वुमन्स आशिय कपचे वेळापत्रक समोर आलं आहे. मेन्स टीम-२० वर्ल्ड कप सुरू असताना आशिया कपचं आयोजन असणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची तारीख समोर आली आहे. हा सामना कधी आणि कुठे असणार जाणून घ्या.

1 / 5
आयपीएल सुरू असून आता प्रत्येक संघाचे एक- एक सामने झाले आहेत. आता दिवसेंदिवस ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळतोय, हळूहळू स्पर्धेला रंग चढताना दिसेल. अशातच  वुमन्स आशिया कप 2024 वेळापत्रक जाहीर झालं आहे.

2 / 5
आशिया कपमध्ये एकून आठ संघ असणार असून चार-चार असे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ हे संघ आहेत. तर ब गटामध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड या संघांचा समावेश आहे.

3 / 5
वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेला 19 जुलैला सुरूवात होणार असून पहिला सामना  पाकिस्तान आणि नेपाळ या संघांमध्ये होणार आहे. तर टीम इंडियाचाही पहिला सामना 19 जुलैलाच  UAE विरूद्ध असणार आहे.

4 / 5
भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामना 21 जुलैला होणार आहे. आशिया कपमधील या सामन्यानंतर परत एकदा दोन्हा संघं एकमेकांना भिडू शकतात.

5 / 5
दोन्ही संघ तगडे असल्याने आशिया कपची उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठणार यात काही शंका नाही. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत-पाक हाय व्होल्टेज सामना दोनवेळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.