Harish Malusare

Harish Malusare

Author - TV9 Marathi

harish.malusare@tv9.com

डिजीटल मीडियामध्ये Sub-Editor, Social Media Executive या पदाचा अनुभव. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. थोडक्यातपासून सुरू झालेला प्रवास सकाळ, पोलीसानामा, झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीपर्यंत येऊन पोहोचला. फेब्रुवारी 2023 पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये Senior Sub Editor म्हणून सध्या कार्यरत आहे.

Read More
Follow On:
नादच खुळा! 2001 मध्ये नववी नापास तरी जिद्द कायम, गडी वयाच्या 38 व्या वर्षी दहावी पास

नादच खुळा! 2001 मध्ये नववी नापास तरी जिद्द कायम, गडी वयाच्या 38 व्या वर्षी दहावी पास

अकोला शहरातल्या तुकाराम चौकात चायनीज खाद्यपदार्थांची गाडी चालवणारे गजानन प्रकाश गवई यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. मागील काळात घरच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं होतंय. मात्र, वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी शिक्षणाची वाट धरली आणि 38 वर्षाचे गजानन गवई यांनी काल सोमवारी दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.

पुणे पोलिसांचा कॅफेवर छापा, अंधार करून कॉलेजचे तरूण-तरूणी… धक्कादायक प्रकार समोर

पुणे पोलिसांचा कॅफेवर छापा, अंधार करून कॉलेजचे तरूण-तरूणी… धक्कादायक प्रकार समोर

पुण्यातील अपघात प्रकरण चर्चेत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पोलिसांनी कॅफेवर छापा टाकल्यावर अंधारात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

मोठी बातमी : डोंबिवली पुन्हा हादरली, चायनीज दुकानात सिलेंडरचा स्फोट, 9 जण जखमी

मोठी बातमी : डोंबिवली पुन्हा हादरली, चायनीज दुकानात सिलेंडरचा स्फोट, 9 जण जखमी

डोंबिवलीमधील केमिकल कंपनीच्या स्फोटाची घटना ताजी असताना आणखी एक स्फोटाची घटना समोर आली आहे. एका चायनीज दुकानामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे.

डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणी कंपनी मालकाचा कोर्टात अजब दावा

डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणी कंपनी मालकाचा कोर्टात अजब दावा

Dombivli factory blast Case : डोंबिवलीमध्ये स्फोटात झालेल्या केमिकल कंपनीच्या मालकाने अजब दावा केला आहे. हा स्फोट हा तांत्रिक चुकीमुळी नाहीतर उष्णतेच्या लाटेमुळे झाल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने कंपनीच्या मालकांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली गेली आहे.

एकेकाळच्या कट्टर समर्थकानेच फाडले जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर; ‘त्या’ घटनेचाही नोंदवला निषेध

एकेकाळच्या कट्टर समर्थकानेच फाडले जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर; ‘त्या’ घटनेचाही नोंदवला निषेध

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक घेतल्याचा निषेधार्थ जितेंद्र आव्हाज महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. याच्याच निषेधार्थ आव्हाडांच्या कट्टर समर्थकाने त्यांचेच पोस्टर फाडले आहे.

मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, आंबेडकरांचं पोस्टर फाडण्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, आंबेडकरांचं पोस्टर फाडण्याबाबत जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

मनुस्मृतीचे दोन श्लोक शालेय अभ्याक्रमात घेतल्याने याच्या निषेध करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड महाडमधील चवदार तळ्यावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्याहातून आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

T-20 World Cup : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन संघांची एन्ट्री, भारताच्या गटातच समावेश

T-20 World Cup : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन संघांची एन्ट्री, भारताच्या गटातच समावेश

आयपीएल 2024 संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कमपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये तीन संघ असे आहेत जे पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. कोणते आहेत ते संघ जाणून घ्या.

पुणे अपघातामधील डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य

पुणे अपघातामधील डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य

पुणे अपघात प्रकरणामधील ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी अटकेत असलेले डॉ. अजय तावरे यांच्या जीवाला धोका असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषद घेत यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

EVM वरून टीका करणाऱ्यांना अमित शाह यांनी दाखवला आरसा, स्पष्टच म्हणाले…

EVM वरून टीका करणाऱ्यांना अमित शाह यांनी दाखवला आरसा, स्पष्टच म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होण्याआधी गृहमंत्री अमित शाह यांनी टीव्ही९ भारतवर्षला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाजपच्या 400 पारच्या घोषणेमागची इनसाईड स्टोरी सांगितली. त्यासोबतच अग्निवीर आणि ईव्हीएमबाबत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला.

भाजपच्या ‘400 पार’च्या घोषणेचीअमित शाह यांनी सांगितली  इनसाईट स्टोरी, म्हणाले…

भाजपच्या ‘400 पार’च्या घोषणेचीअमित शाह यांनी सांगितली इनसाईट स्टोरी, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीचं शेवटचं म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान होणं बाकी आहे. या मतदानाआधी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 'टीव्ही9 भारतवर्ष' ला विशेष मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी भाजपच्या 'अब की बार 400 पार' या घोषणेमागची इनसाईड स्टोरी सांगतली आहे. नेमकं काय म्हणालेत अमित शाह जाणून घ्या.

आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?.
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?.
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.