PHOTO | रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पठाण बंधूंची विजयी कामगिरी

| Updated on: Mar 22, 2021 | 12:37 PM

युसूफ पठाण (Yusuf) आणि इरफान पठाणने (Irfan Pathan) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2020-21 च्या अंतिम सामन्यात विजयी कामगिरी केली.

1 / 5
इंडिया लेजेंड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लेंजेड्सवर 14 धावांनी विजय मिळवला. यासह इंडिया लेजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी 20 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

2 / 5
 या अंतिम आणि महत्वाच्या सामन्यात इरफान आणि युसूफ पठाण या बंधूंनी निर्णायक भूमिका बजावली. इंडिया लेजेंड्सच्या विजयात यांनी मोलाटा वाटा उचलला.

3 / 5
 इरफान पठाणने बॅटिंग करताना 3 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 8 धावा केल्या. तसेच निर्णायक क्षणी भारताला 2 विकेट्स मिळवून दिले. इरफानने  4 ओव्हरमध्ये 29 धावा देत या 2 विकेट्स मिळवल्या.

4 / 5
तसेच युसूफने बॅटिंग आणि बोलिगंने यशस्वीरित्या दुहेरी भूमिका बजावली. युसूफने पहिले बॅटिंग करताना 36 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद  62 धावांची खेळी केली. तसेच बोलिंग करताना 4  ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

5 / 5
युसूफला त्याच्या या कामगिरीसाठी  सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.