PHOTO | Xiaomi Mi anniversary sale : 11 हजार रुपयांच्या बम्पर सवलतीत खरेदी करा MI चे टॉप स्मार्टफोन

Mi Anniversary Sale मध्ये आपल्याला स्मार्टफोन व्यतिरिक्त, ईअरबड्स, ट्रिमर आणि इतर उत्पादनांवर बम्पर सूट मिळेल. आजपासून 16 जुलैपर्यंत हा सेल असणार आहे.

PHOTO | Xiaomi Mi anniversary sale : 11 हजार रुपयांच्या बम्पर सवलतीत खरेदी करा MI चे टॉप स्मार्टफोन
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 9:24 PM