Jio च्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, 35 हजारांचा प्लॅन मिळतोय फ्री, असा घ्या लाभ

Jio Google AI Pro Subscription: जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच खास ऑफर आणत असते. आताही कंपनीने आपल्या युजर्सना एक ऑफर आणली आहे. यात 35 हजारांचा प्लॅन फ्री देण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 08, 2025 | 5:05 PM
1 / 5
जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास प्लॅन सादर करते असते. जिओच्या अनेक प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांनी फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर करत असते. आता  जिओच्या एका रिचार्जवर 35 हजारांचा एक प्लॅन फ्री मिळत आहे.

2 / 5
जिओ कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅनवर Google AI Pro चे 18 महिन्यांसाठी मोफत सब्सक्रिप्शन देत आहे. तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुम्ही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.

3 / 5
Google AI Pro च्या एका महिन्याच्या सब्सक्रिप्शनची किंमत 1950 रुपये आहे. हे सब्सक्रिप्शन तुम्हाला 18 महिन्यांसाठी मिळत आहे, म्हणजे तुम्हाला 35100 रुपयांचा प्लॅन फुकट मिळत आहे.

4 / 5
Google AI Pro चे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला My Jio अॅपवर जावे लागेल, त्यानंतर Early Access वर क्लिक करा, त्यानंतर क्लेम नाऊवर क्लिक करा, यानंतर नवीन ब्राऊजर ओपन होईल.

5 / 5
नवीन पेज ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा, तिथे तुम्हाला Agree बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर Gemini App वर जा, तिथे तु्म्हाला प्रो स्टेटस दिसेल. दरम्यान जिओची ही ऑफर 2GB रिचार्ज प्लॅन असणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे.