WhatsApp वरील चॅट अजून Colorful होणार, नवं फीचर येतंय

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) लवकरच त्यांचा प्लॅटफॉर्म अधिक कलरफुल बनवणार आहे. कंपनीने यासाठी तयारीदेखील सुरू केली आहे.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 31, 2021 | 2:33 PM
1 / 4
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

2 / 4

WhatsApp च्या नवनवीन अपडेट्सवर लक्ष ठेवून असलेली वेबसाईट WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार कंपनी सध्या नव्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे. त्यामुळे WhatsApp अ‍ॅपमध्ये अनेक कलर्स पाहायला मिळतील.

3 / 4

24 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आपोआप गायब होणार

4 / 4

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us