Viral Video : नवरीचं साजरं रूप पाहून नवरदेव भावूक, केलेल्या कृतीने नवरीही लाजली…

सध्या नवरा-नवरीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत वधू बसलेल्या खोलीत प्रवेश करतो. तिला असं नवरीच्या रूपात पाहून तो आनंदी होतो. तो बघून तो भावूक होतो.

Viral Video : नवरीचं साजरं रूप पाहून नवरदेव भावूक, केलेल्या कृतीने नवरीही लाजली...
वधू-वराच्या व्हीडिओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 5:58 PM

मुंबई : भारतात सध्या लग्नाचा (wedding) सिझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वधू-वरांच्या (Bride And Groom) व्हीडिओला उधाण आलंय. सध्या नवरा-नवरीचा असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतोय. या व्हीडिओत वधू बसलेल्या खोलीत प्रवेश करतो. तिला असं नवरीच्या रूपात पाहून तो आनंदी होतो. तो बघून तो भावूक होतो. तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना तो काहीही बोलत नाही तर हावभावातून ते व्यक्त करतो. तो तिला मिठी मारतो. आणि तिच्या गालावर किस करतो. यावेळी नवरी मुलगीही भावूक झाल्याचं पाहायला मिळतेय. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

सध्या नवरा-नवरीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत वधू बसलेल्या खोलीत प्रवेश करतो. तिला असं नवरीच्या रूपात पाहून तो आनंदी होतो. तो बघून तो भावूक होतो. तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना तो काहीही बोलत नाही तर हावभावातून ते व्यक्त करतो. तो तिला मिठी मारतो. आणि तिच्या गालावर किस करतो. यावेळी नवरी मुलगी लाजल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. trending_wedding_couples या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओवर या क्षणासाठी आम्ही तयार नव्हतो, लिहिलेलं आहे. या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय.

असाच आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवरामुलगा रडत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये वधू आणि वर मंडपात बसले आहेत आणि पंडितजी मंत्र पठण करत आहेत. मग वर काहीतरी विचार करून भावूक होतो आणि सगळ्यांसमोर रडायला लागतो. त्याला रडताना पाहून वधूही भावूक होते, पण त्याच्याकडे पाहून हळूच हसते. शेवटी वर वधूचे चुंबन घेतो आणि आनंदी जीवनाची सुरूवात होते. वेडिंगवर्ल्डपेज नावाच्या एका वेडिंग पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. “नवरदेव आनंदाने रडू लागला… या व्हीडिओचा शेवट चुकवू नका”, असं कॅप्शन दिलं आहे. जवळपास 6 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

संबंधित बातम्या

Zomato आणि swiggy ची सेवा काही शहरात स्थगित!, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

Social Media Trending : फोटोत मुली सहा, पायांच्या जोड्या पाच, नेमक्या कोणत्या मुलीचे पाय गायब?

Pushpa dialogue : “मै लिखूंगा नहीं साला…”, दहावीच्या पेपरमध्ये पुष्पाचा डायलॉग!