इजिप्तच्या पिरामिडचं गूढ रहस्य, चंद्रावरूनही दिसत असल्याने व्यक्त होतेय आश्चर्य

| Updated on: Mar 09, 2023 | 9:46 PM

द ग्रेट पिरामिड ऑफ गीजा जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे. 4000 हजार वर्षे जुना पिरामिडचं इतिहास आहे. मात्र आजही या पिरामिडचं गूढ कायम आहे.

1 / 5
इजिप्तमधील पिरामिड म्हणजे रहस्य कथांचं एक भांडारच आहे. संशोधकांनी बऱ्याच गोष्टींची उकल केली मात्र अजून गूढ काही संपलेलं नाही. द ग्रेट पिरामिड ऑफ गीजा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. या पिरामिडचं गूढ रहस्य अजूनही कायम आहे. (Unsplash)

2 / 5
गीजा पिरामिडची उंची जवळपास 450 फूट आहे. हा पिरामिड बनवण्यासाठी 23 लाख दगडांचा वापर केला गेला आहे. याचं वजन पाच अब्ज 21 कोटी किलोग्राम इतकं सांगितलं जात आहे. पिरामिडचा बेस 16 फुटबॉल मैदानाइतका आहे.(Unsplash)

3 / 5
या पिरामिडमध्ये एकूण किती खोल्या आहेत याबाबत कोणालाच माहिती नाही. यात एकूण 3 लाख खोल्या असल्याचं सांगितलं जात आहे. (Unsplash)

4 / 5
पिरामिडमधील एका दगडाचं वज 2 ते 30 टन इतकं आहे. काही दगडांचं वजन 45 टन इतकं हे. आधुनिक काळात क्रेनच्या मदतीने 20 टन इतका वजनी दगड उचलला जातो. म्हणजेत त्या काळात टन दगड उचलणं म्हणजे मोठं रहस्य आहे. (Unsplash)

5 / 5
पिरामिड अशा ठिकाणी तयार केला आहे की इस्राईलच्या डोंगराळ भागातून पाहता येईल. हा पिरामिड चंद्रावरूनही दिसत असल्याचं बोललं जातं. (Unsplash)