Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालं दोन महिलांचं भांडण; हा व्हिडीओ पाहिलात?
सोशल मीडियावर भांडणं आणि त्या संबंधित अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. (Two women's quarrel Video went viral on social media; Watched this video?)

मुंबई : सोशल मीडियावर भांडणं आणि त्या संबंधित अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल (Two women quarrel Video got viral on social media; Watched this video?).
हे प्रकरण अमेरिकेच्या अॅरिझोनाच्या स्कॉट्सडेलचं आहे. येथे फॅशन स्क्वेअर मॉलमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडणं झाली. एका छोट्या प्रकरणानंतर ही गोष्ट एवढी वाढली की हे प्रकरण गोंधळात आलं. ही संपूर्ण बाब कॅमेर्यात कैद झाली होती, आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ग्राहक आणि स्टोअरचे कर्मचारी एकमेकांना मारत आहेत, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(Two women quarrel Video got viral on social media; Watched this video?)
हा व्हिडीओ लोकांना खळखळून हसवतोय.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओला 2 लाखाहून अधिक लाईक्स आणि 1 कोटी व्यू प्राप्त झाले आहेत. यासह पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या
KRK vs SRK | कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली ‘पठाण’ची कथा!
RHTDM 2 | ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न फेल
(Two women quarrel Video got viral on social media; Watched this video?)