“आता कुठल्याही पदाची अपेक्षा नाही”, पंकजा मुंडेंनी पुढचं प्लॅनिंग सांगितलं…

| Updated on: Oct 05, 2022 | 4:20 PM

बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजा यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. पाहा...

Follow us on

महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी, TV9 मराठी, परळी-बीड : काहीवेळा पूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्यात (Pankaja Munde Dasara Melava) भाषण झालं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी आपली पुढची राजकीय दिशा काय असणार हेदेखील सांगितलं. आता मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. मी महाराष्ट्र दौरा करणार. लोकांना भेटणार. आता फक्त 2024 च्या निवडणुकीची तयारी करायची, असं म्हणत पंकजा (Pankaja Munde) यांनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशी सांगितली आहे.