VIDEO : कॉमेडीयन Raju Srivastav यांची प्रकृती चिंताजनक

| Updated on: Aug 11, 2022 | 12:40 PM

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका हा राजू श्रीवास्तव यांना आला आहे. 

Follow us on

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका  आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका हा राजू श्रीवास्तव यांना आला आहे.